Learning Companions
Expenses from Crowd-funding – July-September 2023

Expenses from Crowd-funding – July-September 2023

प्रिय सर्व, जुलै ते सप्टेंबर या तिमाही मध्ये तुम्ही केलेल्या मदतीने आम्हाला आमची सप्टेंबर २०२३ त्रैमासिक प्रशिक्षण कार्यशाळा पार पाडण्यात मदत झाली. तुमच्या मदतीतून आयोजित झालेल्या या कार्यशाळेतून १५ फेलोंचे त्रैमासिक प्रशिक्षण पार पडले, जे एकत्रितपणे सुमारे ४०० मुलांपर्यंत शिक्षण पोहचवत आहेत. याशिवाय सेंटर्स च्या ट्युशन फीस मधून आलेल्या पैशांचा विनिमय आणि वस्तुरूपातील मदतीचे तपशील देखील दिले आहेत. काहीही प्रश्न असल्यास कृपया खालील क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा.

गणेश बिराजदार – ७२७६८५६२११

दिनांक/कालावधीतपशीलएकूण खर्चबिलकशासाठी
06/09/23Vegetables1572https://photos.app.goo.gl/JeWWsQcRuypw4uS29त्रैमासिक कार्यशाळा
06/09/23Groceries3778https://photos.app.goo.gl/jBpUMSDMxc3iaAJi7त्रैमासिक कार्यशाळा
जुलै – सप्टेंबर २०२३सेंटरवरील नियमित खर्च (स्टेशनरी आणि इतर छोट्या गरजा)4822https://docs.google.com/spreadsheets/d/1fSYrmellC7KD3i76KHXxE0tbFkZ-oxOXScUhyU3zyIo/edit#gid=337473999&range=A1:J360सेंटर वरील खर्च – चक्रीघाट
जुलै – सप्टेंबर २०२३सेंटरवरील नियमित खर्च (स्टेशनरी आणि इतर छोट्या गरजा)6714https://docs.google.com/spreadsheets/d/1fSYrmellC7KD3i76KHXxE0tbFkZ-oxOXScUhyU3zyIo/edit#gid=1594629382&range=A1:O181सेंटर वरील खर्च – ठणठण
जुलै – सप्टेंबर २०२३सेंटरवरील नियमित खर्च (स्टेशनरी आणि इतर छोट्या गरजा)855https://docs.google.com/spreadsheets/d/1fSYrmellC7KD3i76KHXxE0tbFkZ-oxOXScUhyU3zyIo/edit#gid=2008571960&range=A1:N169सेंटर वरील खर्च – असोला
जुलै – सप्टेंबर २०२३सेंटरवरील नियमित खर्च (स्टेशनरी आणि इतर छोट्या गरजा)1025https://docs.google.com/spreadsheets/d/1fSYrmellC7KD3i76KHXxE0tbFkZ-oxOXScUhyU3zyIo/edit#gid=796786671&range=A1:O368सेंटर वरील खर्च – सोनखांब
जुलै – सप्टेंबर २०२३सेंटरवरील नियमित खर्च (स्टेशनरी आणि इतर छोट्या गरजा)3255https://docs.google.com/spreadsheets/d/1fSYrmellC7KD3i76KHXxE0tbFkZ-oxOXScUhyU3zyIo/edit#gid=535777524&range=A1:K361सेंटर वरील खर्च – बोथली
जुलै – सप्टेंबर २०२३वस्तुरूपातील मदत149169
एकूण171190