या पानावर आम्ही दर तिमाहीमध्ये मासिक/बॉक्स देणगीतून जमा झालेले पैसे आणि त्यांचा कशा प्रकारे खर्च झाला याचे तपशील प्रकाशित करतो. तुम्हाला यासंबंधी काहीही प्रश्न, सूचना असतील किंवा संस्थेला कोणत्याही रूपाने मदत करायची असल्यास कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.
विक्रांत भगत – ८७८८३२१८७४
गणेश बिराजदार – ७२७६८५६२११
या पानावर तुम्हाला या महिन्यातील सर्व मित्रांची यादी मिळेल ज्यांनी एप्रिल महिन्यात लर्निंग कंपॅनिअन्स ला मदत केलेली आहे. हे पैसे कसे खर्च झाले याचा तपशील या तिमाही च्या शेवटी याच पानावर टाकण्यात येईल. सर्व मित्रांचे खूप खूप आभार!