learning
learning

चक्रीघाट – मुलांना शिक्षणाप्रती आवड निर्माण होऊ लागली आहे.

– कोमल गौतम .चक्रिघाट बेडा आता स्थलांतरित होऊन पुन्हा आपल्या जागी परत आला आहे. पावसाळा लागल्यामुळे उन्हाळ्यात झालेलं स्थलांतर थांबून, आता सर्व कुटुंबं आपल्या झोपड्यांमध्ये …

चक्रीघाट – अंगठ्यापासून सहीपर्यंत

– नविनता डोंगरे आज आम्ही नेहमीप्रमाणे गावाबाहेर भरवाड बेड्यावर गेले होतो. सूर्य खूप तापत होता. सगळीकडे उकाडा जाणवत होता आणि मोकळ्या जागेत बसणं कठीण झालं …

ठणठण – Zero Gravity – आनंदाचा प्रवास

– मयूर गेडाम भरवाड समुदायातील मुलांसाठी घरच्या कामांना सोडून बाहेर जाणं हे थोडी कठीण गोष्ट आहे.

संकलन आणि संपादन – निकिता देवासे

संकलन आणि संपादन – निकिता देवासे सोनखांब – मयूर, धुळी आणि जानवी यांची वाढती प्रगती – प्रीतम नेहरे शिक्षणाच्या प्रवासात प्रत्येक मुलाची गती वेगळी असते. काही मुलांना …

असोला – नितेशचा पुन्हा शाळेकडे प्रवास

– प्राची बोरेकर नितेश हा वर्गातील चंचल, हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी आहे. तो पहिल्या वर्गात शिकतो. वर्गात तो नेहमी जे काही शिकवल्या जाते ते ऐकतो, …

ठणठण – नव्या आशेची पालकसभा

– डेविड सूर्यवंशी आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता, कारण शाळेत पालकसभा आयोजित करण्यात आली होती. सर्व दीदींना त्यांच्या घरी जाऊन बोलावून घेतले. एकत्र आल्यानंतर …

सोनखांब – शिकण्याचा आनंद आणि प्रयत्नांची नवी सुरुवात

– प्रीतम नेहरे आज नवीन Qwater सुरू होऊन गणित शिकवण्याचा पहिलाच दिवस असला तरी सगळ्यांमध्ये शिकण्याची उत्सुकता स्पष्टपणे दिसून आली. सुरुवातीला मी त्यांना वास्तव जीवनाशी …

संकलन आणि संपादन – निकिता देवासे चक्रीघाट – मुलांना मिळाली शिकायची नवी वाट – कोमल गौतम चक्रीघाट बेड्याचे स्थलांतर झाल्यानंतर काही बेडे चांपा या गावाजवळ येऊन राहत आहे.