Learning Companions
Donor Reactions

Donor Reactions

“ज्या प्रकारे तू कठीण परिस्थितीत जाऊन मुलांना शिकवतोस आणि समुदायाला शिक्षणाबाबत जागृत करतोस, ते खूप सुंदर आणि कौतुकास्पद आहे.”

– मीनल भगत (मित्र/नातेवाईक/हितचिंतक, विक्रांत भगत, फेलो २०२१-२३)

“कितना अच्छा काम कर रहे हो तुम, अगर आप लोग उनको पढ़ाने के बारे में न सोचते तो शायद वो कभी पढाई लिखाई से जुड़ते ही नहीं।”

– मोनिका पटले (मित्र/नातेवाईक/हितचिंतक, विक्रांत भगत, फेलो २०२१-२३)

“तुझं काम खुप सुंदर आहे. गरीब विध्यार्थ्यांना शिकवणे. त्यांना मदत करणे. त्यांचा भविष्य उज्वल करणे. तुला तुझ्या कामात भरपुर यश मिळेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना.”

– स्वप्नील वासके (मित्र/नातेवाईक/हितचिंतक, पायल गहाणे, फेलो २०२२-२४)