Community Reactions /प्रतिक्रिया
Community Reactions /प्रतिक्रिया

Community Reactions /प्रतिक्रिया

“ज्या प्रकारे तू कठीण परिस्थितीत जाऊन मुलांना शिकवतोस आणि समुदायाला शिक्षणाबाबत जागृत करतोस, ते खूप सुंदर आणि कौतुकास्पद आहे.”

– मीनल भगत (मित्र/नातेवाईक/हितचिंतक, विक्रांत भगत, फेलो २०२१-२३), एप्रिल २०२३

“अगर मैं पढ़ा सकता तो आपके साथ मिलकर उनको पढ़ाता। पर कोई बात नहीं, किसी तरह मे मदत कर पाया ये सोचके अच्छा लग रहा है।”

– सूरज टेंभुर्णे (मित्र/नातेवाईक/हितचिंतक, विक्रांत भगत, फेलो २०२१-२३), एप्रिल २०२३

“The organisation is taking lots of efforts for our children, you guys are going a great job.”

– Pawan Panchal (Friend, Janhavi Kale, Program Lead), April 2023

“कधीही मदत लागली तर नक्कीच सांग आणि पुढे पण अशीच काम करत रहा.”

– पवन धानोरकर (मित्र/नातेवाईक/हितचिंतक, कल्याणी दडमल, फेलो २०२१-२३), एप्रिल २०२३

“कितना अच्छा काम कर रहे हो तुम, अगर आप लोग उनको पढ़ाने के बारे में न सोचते तो शायद वो कभी पढाई लिखाई से जुड़ते ही नहीं।”

– मोनिका पटले (मित्र/नातेवाईक/हितचिंतक, विक्रांत भगत, फेलो २०२१-२३), एप्रिल २०२३

“तुझं काम खुप सुंदर आहे. गरीब विध्यार्थ्यांना शिकवणे. त्यांना मदत करणे. त्यांचा भविष्य उज्वल करणे. तुला तुझ्या कामात भरपुर यश मिळेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना.”

– स्वप्नील वासके (मित्र/नातेवाईक/हितचिंतक, पायल गहाणे, फेलो २०२२-२४), एप्रिल २०२३

“The Child will always remember there are good people in this world.”

– Vijendar Singh (Friend/Well-wisher, Prashant, Fellow 2022-24), April 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *